Posted inतंत्रज्ञान
BBF Planter ने करा सोयाबीनची पेरणी; बियाणांची ३०% बचत आणि हमखास बंपर कमाई, वाचा सविस्तर…
महाराष्ट्रातील खरीप हंगामाचा राजा म्हणून सोयाबीन पिकाकडे पाहिले जाते. मराठवाडा, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातील लाखो शेतकऱ्यांचे आर्थिक गणित या एका पिकावर ...

