फळे व भाजीपाला प्रक्रिया उद्योगाची गरज
भारतात फळे व भाजीपाल्यांचे समाधानकारक उत्पादन असतानासुद्धा देशात अंदाजे 1 ते 2 टक्के फळे व भाजीपाला उत्पादनावर प्रक्रिया केली जाते. त्याउलट जागतिक स्तरावर ब्राझीलसारख्या देशात 70 टक्के, अमेरिका 70 टक्के, मलेशिया 83 टक्के …