महाराष्ट्रातील विविध जिल्हा परिषद अंतर्गत आस्थापनेवरील रिक्त असलेल्या गट-क संवर्गातील विविध पदांच्या जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
जिल्हा परिषदेच्या गट-क संवर्गातील जिल्हानिहाय जागा
- अहमदनगर जिल्हा परिषदेत विविध पदाच्या एकूण 937 जागा
- अकोला जिल्हा परिषदेत विविध पदाच्या एकूण 284 जागा
- अमरावती जिल्हा परिषदेत विविध पदाच्या एकूण 653 जागा
- औरंगाबाद जिल्हा परिषदेत विविध पदाच्या एकूण 432 जागा
- बीड जिल्हा परिषदेत विविध पदाच्या एकूण 568 जागा
- भंडारा जिल्हा परिषदेत विविध पदाच्या एकूण 311 जागा
- बुलढाणा जिल्हा परिषदेत विविध पदाच्या एकूण 499 जागा
- चंद्रपूर जिल्हा परिषदेत विविध पदाच्या एकूण 519 जागा
- धुळे जिल्हा परिषदेत विविध पदाच्या एकूण 352 जागा
- गडचिरोली जिल्हा परिषदेत विविध पदाच्या एकूण 581 जागा
- गोंदिया जिल्हा परिषदेत विविध पदाच्या एकूण 339 जागा
- हिंगोली जिल्हा परिषदेत विविध पदाच्या एकूण 204 जागा
- जळगाव जिल्हा परिषदेत विविध पदाच्या एकूण 626 जागा
- जालना जिल्हा परिषदेत विविध पदाच्या एकूण 467 जागा
- कोल्हापूर जिल्हा परिषदेत विविध पदाच्या एकूण 728 जागा
- लातूर जिल्हा परिषदेत विविध पदाच्या एकूण 476 जागा
- नागपूर जिल्हा परिषदेत विविध पदाच्या एकूण 557 जागा
- नांदेड जिल्हा परिषदेत विविध पदाच्या एकूण 628 जागा
- नंदूरबार जिल्हा परिषदेत विविध पदाच्या एकूण 475 जागा
- नाशिक जिल्हा परिषदेत विविध पदाच्या एकूण 1038 जागा
- उस्मानाबाद जिल्हा परिषदेत विविध पदाच्या एकूण 453 जागा
- पालघर जिल्हा परिषदेत विविध पदाच्या एकूण 991 जागा
- परभणी जिल्हा परिषदेत विविध पदाच्या एकूण 301 जागा
- पुणे जिल्हा परिषदेत विविध पदाच्या एकूण 1000 जागा
- रायगड जिल्हा परिषदेत विविध पदाच्या एकूण 840 जागा
- रत्नागिरी जिल्हा परिषदेत विविध पदाच्या एकूण 715 जागा
- सातारा जिल्हा परिषदेत विविध पदाच्या एकूण 972 जागा
- सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेत विविध पदाच्या एकूण 334 जागा
- सोलापूर जिल्हा परिषदेत विविध पदाच्या एकूण 674 जागा
- ठाणे जिल्हा परिषदेत विविध पदाच्या एकूण 255 जागा
- वर्धा जिल्हा परिषदेत विविध पदाच्या एकूण 371 जागा
- वाशीम जिल्हा परिषदेत विविध पदाच्या एकूण 242 जागा
- यवतमाळ जिल्हा परिषदेत विविध पदाच्या एकूण 875 जागा
सरळसेवा भरतीचे विविध पदे
आरोग्य सेवक (पुरुष), आरोग्य परिचारिका/ आरोग्य सेवक (महिला), औषध निर्माण अधिकारी, कंत्राटी ग्रामसेवक, कनिष्ठ अभियंता (स्थापत्य/ बांधकाम/ ग्रामीण पाणी पुरवठा), कनिष्ठ अभियंता (विद्युत), कनिष्ठ आरेखक, कनिष्ठ लेखा अधिकारी, कनिष्ठ सहाय्यक, कनिष्ठ सहाय्यक लेखा, तारतंत्री, मुख्य सेविका/ पर्यवेक्षिका, पशुधन पर्यवेक्षक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, लघुलेखक (उच्च श्रेणी), वरिष्ठ सहाय्यक लेखा, विस्तार अधिकारी (कृषि/ सांख्यिकी) आणि स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक (बांधकाम/ लघुपाटबंधारे) पदांच्या जागा.
शैक्षणिक पात्रता – उमेदवाराने आपल्या शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात पाहावी.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ५ ते २५ ऑगस्ट २०२३ दरम्यान ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.
ऑनलाईन शुल्क कसा आहे?
- मागास प्रवर्गास रू. ९००/-
- खुल्या प्रवर्गास रू. १०००/-
- अनाथ मुलांसाठी रू. ९००/-
- दिव्यांग/विकलांग/माजी सैनिक यांना शुल्क माफ राहील.
फार्म भरण्यास आवश्यक कागदपत्रे :
- कलर पासपोर्ट फोटो (3.5cm x 4.5cm)
- सही (Signature)
- मोबाईल नंबर व ईमेल आयडी
- संपूर्ण पत्ता, गाव, तालुका, जिल्हा, महाराष्ट्र, पीनकोडसह
- पदानुसार शैक्षणिक कागदपत्रे (दहावी, बारावी, पदवी गुणपत्रक व इतर)
- जातीचे प्रमाणपत्र /जात वैधता असल्यास
- रहिवासी प्रमाणपत्र असेल तर
- विवाहित असल्यास अपत्य संख्या
- कोणताही गुन्हा नोंद असल्याची गुन्ह्यांची माहिती
- इतर ऑनलाईन माहिती
- कोणतेही शैक्षणिक कागदपत्रे Upload करावयाचे नाहीत.
ऑनलाईन फार्म Link
https://ibpsonline.ibps.in/zpvpjun23/
online Form भरण्याचा संपर्क

टीप : अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपणास माहिती आवडली असल्यास आपल्या मित्रांना नक्की शेअर करून बेवसाईटला Subscribe करावे, ही विनंती.
helloI like your writing very so much proportion we keep up a correspondence extra approximately your post on AOL I need an expert in this space to unravel my problem May be that is you Taking a look forward to see you
Тепловизор помогает охотникам
точно определить положение животного и расстояние до него.
My website – тепловизор для военных
Военным тепловизор позволяет
засекать присутствие противника на значительном расстоянии.
Feel free to visit my website купить тепловизор для военных
– Удивлен, что все прошло так легко, спасибо за оперативность!
Займы онлайн С любой кредитной историей
https://chvetochki.org.ua/
панели мдф в ванной
виды отверток