ह्या कृषी योजना २०२४ मध्ये ठरतील फायदेशीर

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा शेती हा प्रमुख व्यवसाय आहे. यासोबत पशुपालन व इतर शेतीपूरक व्यवसाय शेतकरी करतात. शासकीय कृषी योजनेचा पुरेपूर लाभ शेतकऱ्यांना मिळत नाही. यामुळे पात्र लाभार्थ्यांना शासकीय योजनेच्या मिळणाऱ्या लाभापासून वंचित राहावे लागते. यामुळे त्यांचा आर्थिक विकास होऊ शकत नाही. सर्व कृषी योजना ह्या शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी कार्यान्वित करण्यात आलेल्या आहेत. मात्र कागदपत्राची कीचकट प्रक्रिया, मध्यस्थांचे वाढते प्रमाण, लाभ देण्यासंदर्भात अटीची व शर्तीची पूर्तता होत नसल्याकारणाने बहुतांशी शेतकऱ्यांना शासकीय योजनेचा लाभ मिळत नाही.  

कृषी योजना शेतकऱ्यांना कशा फायदेशीर ठरतील

महाराष्ट्र शासन कृषी विभाग यांनी विविध योजनांची अंमलबजावणी करण्यात आली असून त्यानुसार निकषांची पूर्तता करणाऱ्या पात्र लाभार्थ्यांना त्या योजनेचा लाभ देण्यात येतो.  

कृषी योजनेचा लाभ शेतकऱ्यांना मिळेल का?

आता कोणत्याही योजनेचा लाभ घ्यावयाचा झाल्यास सर्वच प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने हाताळली जाते. शेतकऱ्यांना ऑनलाईन प्रणालीबाबत पुरेसे ज्ञान अजूनही झालेले नाही. काही बोटावर मोजण्याइतके शेतकरी आनलाईन अर्ज प्रक्रियेत सक्रियेत आहेत. मात्र बहुतांशी शेतकऱ्यांना यामधील तांत्रिक बारकावे, त्रुटी व त्याची पूर्तता करणे शक्य होत नाही. म्हणूनच शेतकऱ्यांना योजनेचा खऱ्याअर्थाने लाभ मिळत नाही.   

ह्या कृषी योजना २०२४ मध्ये फायदेशीर ठरतील

१) मुख्यमंत्री कृषी उद्योग योजना

२) शरद पवार ग्रामसमृद्धी शेळीपालन शेड अनुदान योजना

3) पंचायत समिती शेळी पालन योजना

4) नाविन्यपूर्ण योजना १० शेळ्या आणि २ बोकड गट वाटप योजना

5) पोखरा योजना (POCRA)

6) प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना अनुदान

7) ठिबक सिंचन अनुदान योजना

8) ट्रॅक्टर अनुदान योजना महाराष्ट्र

9) एक शेतकरी एक डीपी योजना

10) पीएम किसान योजना

11) प्रधानमंत्री पिक विमा योजना

12) अन्न सुरक्षा योजना

13) भाग भांडवल योजना

14) गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना

15) महासौर ऊर्जा योजना

वरील कृषी योजना शेतकऱ्यांना वरदान ठरत आहे. शेतकरी बांधवांनी सदर योजनेचा लाभ घ्यावा. या योजनेसाठी शासकीय अनुदान जास्त मिळत आहे. सध्या या योजनांवर शासन मोठ्या प्रमाणावर निधी खर्च करत आहे. कृषी योजना २०२४ मध्ये लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळत आहे.

शब्दांकन : किशोर ससाणे, ब्लॉग ॲडमीन तथा कृषी पदवीधर, लातूर

Subscribe Now

Please check your email & confirmation completed

9 thoughts on “ह्या कृषी योजना २०२४ मध्ये ठरतील फायदेशीर”

  1. Hi i think that i saw you visited my web site thus i came to Return the favore I am attempting to find things to improve my web siteI suppose its ok to use some of your ideas

    Reply
  2. This website has quickly become my go-to source for [topic]. The content is consistently top-notch, covering diverse angles with clarity and expertise. I’m constantly recommending it to colleagues and friends. Keep inspiring us!

    Reply
  3. Thank you for your response! I’m grateful for your willingness to engage in discussions. If there’s anything specific you’d like to explore or if you have any questions, please feel free to share them. Whether it’s about emerging trends in technology, recent breakthroughs in science, intriguing literary analyses, or any other topic, I’m here to assist you. Just let me know how I can be of help, and I’ll do my best to provide valuable insights and information!

    Reply
  4. I do agree with all the ideas you have introduced on your post They are very convincing and will definitely work Still the posts are very short for newbies May just you please prolong them a little from subsequent time Thank you for the post

    Reply
  5. you are in reality a good webmaster The website loading velocity is amazing It sort of feels that youre doing any distinctive trick Also The contents are masterwork you have done a fantastic job in this topic

    Reply

Leave a Comment