पीएम-सूर्यघर मार्फत एक कोटी कुटुंबांना मिळेल मोफत वीज

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने ‘पीएम- सूर्य घर : मोफत वीज योजने’ अंर्तगत ७५०२१ कोटी रुपये खर्चाच्या योजनेला गुरुवारी (ता. २९) मंजुरी दिली.

प्रकल्पाच्या माध्यमातून १ कोटी घरांच्या छतांवर सौर पॅनल (आरटीएस) बसवण्यात येणार असून या कुटुंबांना दर महिना ३०० युनिट्सपर्यंत तील मोफत वीज उपलब्ध होणार आहे. पारी पंतप्रधानांनी १३ फेब्रुवारी २०२४ रोजी ही यांनी योजना सुरू केली होती.

या योजनेअंतर्गत २ किलोवॅट क्षमतेच्या बारी प्रणालीसाठी खर्चाच्या ६० टक्के आणि २ जे ते ३ किलोवॅटच्या प्रणालीसाठी अतिरिक्त से प्रणाली खर्चाच्या ४० टक्के केंद्रीय आर्थिक न सहाय्य दिले जाणार आहे.

‘पीएम- सूर्यघर’  योजनेचे अनुदान कसे असेल ?

सध्याच्या प्रमाणित किमतीनुसार १ किलोवॅटच्या प्रणालीसाठी ३०,००० अनुदान, २ किलोवॅटच्या प्रणालीसाठी ६०,००० रुपयांचे अनुदान, ३ किलोवॅट आणि त्याहून अधिक क्षमतेच्या प्रणालीसाठी ७८,००० रुपयांचे अनुदान केंद्र सरकारकडून दिले जाणार आहे.

‘पीएम- सूर्यघर’  योजनेसाठी अर्ज कसा करावा ?

सौर पॅनल योजनेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या कुटुंबांना https://pmsuryaghar. gov.in या राष्ट्रीय पोर्टलच्या माध्यमातून स्वतःची नोंदणी करून अनुदानासाठी अर्ज करता येईल आणि सौर पॅनल बसवण्यासाठी विक्रेत्याची निवड करता येईल.

योजनेमुळे लाभार्थी कुटुंबांच्या वीजबिलात बचत होईल तसेच वितरण कंपन्यांना अतिरिक्त विजेची विक्री करून अतिरिक्त उत्पन्न मिळणार आहे.

पीएम- सूर्यघर योजनेचे फायदे :

  • कमी सदस्य असलेल्या कुटुंबांना पीएम-सूर्यघर योजना अधिक फायदेशीर ठरेल.
  • योजनेमुळे लाभार्थी कुटुंबांच्या वीजबिलात मोठी बचत होईल.
  • एका कुटुंबाला दरमहा सरासरी ३०० युनिट्स वीजनिर्मिती करता येईल.
  • अतिरिक्त प्रणाली खर्चापोटी ४० टक्के केंद्रीय आर्थिक न सहाय्य दिले जाईल.

Subscribe Now

Please check your email & confirmation completed

9 thoughts on “पीएम-सूर्यघर मार्फत एक कोटी कुटुंबांना मिळेल मोफत वीज”

  1. BIG NEWS: there’s a brand new software being launched today that legally tricks AI chatbots into recommending YOUR website.

    Go check it out here ==>> https://ext-opp.com/ProfitSGE

    That’s right: Just imagine…there’s 1.5 billion people using AI chatbots every day.
    What if every time someone…

    -> Searched for “best laptops for my needs”… the AI would show them your website?
    -> Asked ChatGPT for “best doctors in my city”… it would send them to your local client’s business?
    -> Begged Google Gemini for “FAST weight loss”… you guessed it, Gemini would FORCE them to visit your site, display your affiliate offer and fill your pockets full of sales!

    This is a TRAFFIC & SEO revolution unlike anything that’s ever come before.

    This is YOUR chance to legally “hijack” traffic from 1.5 billion AI chatbots users and funnel it straight to any offer, site, product – for yourself or your clients!

    Get your copy here ==>> https://ext-opp.com/ProfitSGE

    Reply
  2. I do believe all the ideas youve presented for your post They are really convincing and will certainly work Nonetheless the posts are too short for novices May just you please lengthen them a little from subsequent time Thanks for the post

    Reply
  3. What i do not realize is in fact how you are no longer actually much more wellfavored than you might be right now Youre very intelligent You recognize thus considerably in relation to this topic made me in my view believe it from numerous numerous angles Its like men and women are not fascinated until it is one thing to do with Lady gaga Your own stuffs excellent All the time handle it up

    Reply

Leave a Comment