केंद्र शासन पुरस्कृत महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी (MGNREGA) योजने अंतर्गत महाराष्ट्रात यापुढे प्रतिदिन रू. २९७/- इतका मजुरीदर देण्यास केंद्र सरकारने मान्यता दिली आहे. यामुळे फळबागांवरील कामासाठी शेतकऱ्यांना गेल्या वर्षीच्या तुलनेत प्रतिदिन २४ रूपये जास्त मजुरी दर मिळणार आहेत. यामुळे मजूरांना त्यांची वाढीव मजूरी मिळू शकेल.
रोहयो वाढीव मजुरी दराचा फायदा कसा मिळेल ?
- मजुरीदरात २४ रूपयांची वाढ, शेतकऱ्यांना नवे दर लाभदायक ठरतील.
- नवीन लागवड ६० हजार हेक्टपर्यंत करता येईल.
- रोहयो अंतर्गत राज्यात होणारी नवी फळबाग लागवड यंदा (२०२३-२४) चांगला पाऊस झाल्यास ६० हजार हेक्टरच्या आसपास होऊ शकेल.
- चालू (२०२३-२४) हंगामात लागवड उद्दिष्ट ५५ हजार हेक्टर इतके होईल.
- पावसाने साथ दिल्यास लागवड ६० हजार हेक्टरपर्यंत जाऊ शकते.
रोहयो योजनेचा अधिकाधिक फायदा कुशल मजुरांना होणार आहे. गती वर्षीच्या तुलनेत यावर्षी २४ रूपयांनी मजुरी दरात वाढ करण्यात आली आहे. सध्याची वाढती महागाई व मजुरांचे कष्ट लक्षात घेता केंद्र शासनाने २४ रूपयांची मजूरी दर वाढविला आहे. यामुळे पात्र लाभार्थ्यांना चांगला लाभ मिळू शकेल.
certainly like your website but you need to take a look at the spelling on quite a few of your posts Many of them are rife with spelling problems and I find it very troublesome to inform the reality nevertheless I will definitely come back again.
I have read some excellent stuff here Definitely value bookmarking for revisiting I wonder how much effort you put to make the sort of excellent informative website
Tech to Force Pretty! This has been a really wonderful post. Many thanks for providing these details.
you are in reality a just right webmaster The site loading velocity is incredible It seems that you are doing any unique trick In addition The contents are masterwork you have performed a wonderful task on this topic
Thanks for sharing. I read many of your blog posts, cool, your blog is very good.