फडणवीस सरकारचा मोठा निर्णय! ‘MahaAgri-AI’ धोरण, शेतकऱ्यांच्या उत्पन्नात होणार मोठी वाढ
महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळाने नुकतेच ‘महांॲग्री-एआय (MahaAgri-AI) धोरण २०२५-२९’ मंजूर केले आहे. हे धोरण केवळ एक सरकारी निर्णय नसून, महाराष्ट्राच्या कृषी क्षेत्राला …